मानसपंत,
रुक्ष रस्ता आज ऐसा की पहा,एकही ना झाड आता राहिले.
हा शेर आवडला. व्रताच्या, फेसाच्या कल्पनाही. मतला अजून खुलवता येईल का?
- कुमार