सगळं आपोआपच कळत. काही कर म्हणुन सांगायची गरज नसते. पण आपण काहीच बोलत नाही म्हणून थोडे उशिरा कळते. पण त्याने काही फारसे बिघडत नाही. मित्र मात्र जमवायला हवेत.