किती भाव मी मोजतो रे सुखाचा
    तरी मी जुगारी अखेरीस दुःखी
    नको प्रेम, उन्माद आता मनाचा
    नको दुःख कोते मला मोरपंखी>>>

वा!!!!