मला पाहिजे रे पुन्हा तीच संधी,सुदैवा, किती मी तुला रे मुकावे?
बिदागी शिशीरा विचारून घ्यावी,कशाला फुलांनी फुकटचे सुकावे?>>>क्या बात है........
मस्त