महावीर सिंह आणि साथीदारांनी सत्यासाठी मांडलेल्या प्राणांतिक उपोषणाची नोंद जगाच्या इतिहासात घेण्यासारखी आहे. किमान भारतीयांना तरी सोयीस्कर अथवा गफलतीने या बलिदानाचा विसर पडू नये...
शहीदांच्या स्मृतीस वंदन
आणि
आठवण जागी ठेवल्याबद्दल साक्षींना धन्यवाद!