भारतातील शाळा हि विद्यार्थ्याची 'आत्मविश्वास खच्चीकरण केंद्र' आहेत

अनेक अंशी सहमत.

आपल्याकडे प्रत्येक माणसाला त्याचे वय, लिंग, शिक्षण आणि घरची स्थिती (त्यात 'सर्व आयाम' आले :) हे पाहून जी वागणूक मिळते, त्यामुळे अनेकदा ती व्यक्ती आपण स्वतंत्र व्यक्ती आहोत हे विसरूनच जाते.