रोज तो सुंदर गुन्हा मज खुणवितो, पण व्रताने हाय! मजला शापिले.
पाहुनी माझी भरारी आजची, तु नव्याने पंख माझे कापिले.