हुतात्मा महावीरसिंग ह्यांच्या पुतळ्याच्या देहबोलीतून त्यांचा निर्धारी स्वभाव दिसून येतो. अत्याचारी सत्तेला मरणोत्तर तरी ते झुकवू शकले. त्यामुळे खरोखरच त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही.