जयन्तराव,कारण तुझी कुचेष्टा करणाऱ्यांची आणि तुझे पोवाडे गाणाऱ्यांनी पेटवून दिली आहेत एकमेकांची घरे व त्या ज्वाळांनी आता जगात भरपूर उजेड आणि उबही झालीय....कविता फार आवडली.शुभेच्छा,--लिखाळ.