रेणू सलूजा महान होती. नुकताच त्यांनी एडीट केलेल्या चित्रपटा.ंचा महोत्सव होता फन रिपब्लिक मधे. अप्रतिम रिदम सेन्स (दृश्याचा रिदम), विषयाची जाण, कटस् ची प्रकृति... सगळ.ंच महान..