जबाबदारी ओळखून चोख कर्तव्यपालन करणे, इतरांना उपद्रव होईल असे वर्तन न करणे, आपण समाजात रहातो याची काहीतरी किंमत आपण समाजाला दिली पाहिजे याची जाण ठेवणे

सहमत. धार्मिकता व संस्कार यांची गल्लत होऊ नये.