तुमचे विचार पटले नाहीत...

काही दिवसापुर्वी मी एका लेखामध्ये लिहलेले होते की, आपण (सगळे) कुठल्या जगात राहतो ? अहो... जात-पात नावाची चीज राहीली नाही आज काल.... व जी जात-पात बाकी आहे त्या पाठी मागे आपल्या राजकारणी लोकांचा समाजकंटकांचा मोठाच हात आहे....... विसरा सगळे आता......

 

आपलाच

शनी