अहो मांजरासारखा मनसोक्त वागणारा प्राणी नाही! तुम्ही जरा जवळीक साधा त्यांच्याशी. तुम्हाला मांजरंच काय त्यांच्या आयुष्याचादेखिल हेवा वाटेल.

संदिप खरेची 'मांजर' नावाची एक कविता आहे 'मौनांची भाषांतरे' या पुस्तकात. कधी मिळाली तर अवश्य वाचा.

आपल्याला तर बुवा कुत्री-मांजरी जाम आवडतात! पण त्यांची फार काळजी घ्यावी लागते त्यामुळे कधी पाळली नाहीत.

 

बाकी लेख फक्कड लिहिला आहे तुम्ही! अजून लिहा.