अभिव्यक्तीस्वातंत्र्य हा महाजालाचा एक मूलभूत गुण/अलिखित नियम आहे - त्यामुळे अशी मागणी करण्यापेक्षा सर्वांनी ही एक कठोर आत्मपरीक्षण करण्याची संधी आहे का समजू नये? खरे तर या विषयांवर अभ्यासपूर्ण चर्चा व्हाव्यात - सुलेखा.कॉम वरचे राजीव मल्होत्रा यांचे लेख आणि त्यावरील चर्चा याचे इथे उदाहरण देता येईल.