प्रियाली ताई ,तुमच्या मते इतरांचा आदर म्हणजे काय हो?

अवांतर: - रामरक्षा आणि तत्सम श्लोक हे वाक्य " रामरक्षा अँड सो कॉल्ड श्लोकाज याचे भाषांतर आहे का?जर  तसे असेल तर यापुढील प्रतिसाद जरूर वाचा.

'सो कॉल्ड' चा अर्थ आपल्याला नक्की माहिती आहे, त्या शब्दातली तुच्छता सुद्धा आपण जाणत असालच. केवळ आपल्याला ते शिकवले नाहीत वा ते शिकण्या व शिकवण्याची आपल्याला गरज वाटली नाही म्हणून त्याला कमी लेखण्याचा आपल्याला हक्क प्राप्त झाला असा कृपया गैरसमज करून घेऊ नका.

जगात कोणतेही ज्ञान लहान मोठे नसते, केवळ मी जे शिकलो आहे वा शिकवतो आहे तेच श्रेष्ठ आणि इतरांचे कमी दर्जाचे असे संस्कार मुलांवर होऊ नयेत म्हणून हा प्रतिसाद.