आता तुम्हाला जातीय, शिवराळ इत्यादी सर्व विशेषणे लागणार. ह्या बाईंना आवडत नाही त्यांच्या कोणत्याही विचारांवर काही प्रश्न विचारलेले. तुमच्या साध्या प्रश्नाचं जातीय म्हणून भांडवल करणार आता ह्या बाई.
लहानपणी श्लोक पाठ न केल्याने काही बिघडत नाही? भाषा शुद्ध (जातीय अर्थाने नाही तर वाचा या अर्थाने) आणि पाठांतराची सवय हे नसलं तरी काही बिघडत नाही असे व्यवसाय फार थोडे आहेत. आणि दहावी, बारावी हे टप्पे तर बुद्धीपेक्षा पाठांतरावरच पार करावे लागतात.