मी देवदत्त यांच्या मुद्द्यांशी सहमत आहे. मोरू यांनी हे निष्कर्ष घाईने काढल्यासारखे वाटतात. इथे इतर शेकडो विषयावर चर्चा, लेखन होते त्यातून फक्त 'जातीवाचक' डूब असलेले लिखाणच वाचल्यास असा ग्रह होणे साहजिकच आहे.प्रामाणिक मत. राग नसावा.जयंता५२