कोंबडीताई, तुमचे पुण्यनगरीत स्वागत आहे!
पुण्यात आल्यावर भेटायला निश्चित आवडेल.
बाकी, पुण्यातल्या रस्त्यांवरून जरा जपून बरं का!
-निरुभाऊ