"जात नाही ती जात" असे कोणीतरी म्हणाले आहे.

माझ्यामते मनोगत हे अजुनही सुसंस्कृत व साहित्यसंपन्न आहे. हे एक मराठीतून मोकळेपणाने विचार व्यक्त करण्याचे महजालावरील मुक्त व्यासपीठ आहे.

ज्या गोष्टी पटत नाहीत अथवा पटतात त्यावर चर्चा, वैचारिक वाद-विवाद आदींचे व्यक्तिस्वातंत्र्य आहे, त्याचा लाभ घेणे हे आपल्या हाती आहे.

थोडक्यात, मी तुमच्या मताशी असहमत आहे.

- (गांधीगिरी समजून घेण्याची इच्छा असणारा) मिलिंद२००६