हे काय? जात हा विषय मुद्दाम काढणं यालाच जातीय वादाचा खरा वास येतो. अहो कशाला मुद्दाम जातीचे विषय काढता? आज जात, उद्या धर्म, परवा रंग ... हे न संपणार आहे. उगाच यांतून शाब्दिक रक्तपाता शिवाय काही एक निष्पन्न होणार नाही.
मी असे विषय काढून त्यातून जातीयतेची विषारी बीजे पेरणाऱ्यांचा निषेध करतो. हे पक्के राजकारण आहे. जातिवाचक विषय काढून मुद्दाम डिवचणे आणि मजा पाहणे.