खुशी,
फ़ारच आवडला तुझा लेख. खूप छान खुसखुशीत लिहिलं आहेस गं. अजिबात वाटत नाही की पहिल्यांदाच लिहिते आहेस. माझी पण अगदी तुझ्यासारखीच परिस्थिती आहे.गावरान गंगी, तुझा 'मांजराळलेला' हा शब्द खूपच आवडला.