विषण्ण रस्त्यात गाठ पडली न डोंगरांची न टेकड्यांची
सपाट वाटेत जीवनाच्या मनातले घाट येत नाही
वाव्वा. फारच उत्तम. एकूण रचना छान.