प्रशासक,

 माझ्या मते इथे प्रियालीवर विनाकारण व्यक्तिगत टिका केली जातेय. जीवनजिज्ञासा यांनी प्रियालीला अभिप्रेत नसलेला तत्सम शब्दाचा अर्थ उगीच निवडून नंतर 

" रामरक्षा अँड सो कॉल्ड श्लोकाज याचे भाषांतर आहे का?जर  तसे असेल तर यापुढील प्रतिसाद जरूर वाचा.

असे म्हणून हे कसे चुकीचे आहे ते आपल्या या प्रतिसादात लिहीलंय.

आपल्याला गरज वाटली नाही म्हणून त्याला कमी लेखण्याचा आपल्याला हक्क प्राप्त झाला असा कृपया गैरसमज करून घेऊ नका.

मूळात प्रियालीला असं म्हणायचंच नसेल तर ते कसं गैरसमजावर आधारित आहे हे सांगण्याचा अट्टाहास का?

ह्या बाईंना आवडत नाही त्यांच्या कोणत्याही विचारांवर काही प्रश्न विचारलेले. तुमच्या साध्या प्रश्नाचं जातीय म्हणून भांडवल करणार आता ह्या बाई.

अज्जुकाबाईंचं प्रियालीवर एकदाच शरसंधान करून समाधान झालं नाही बहुदा.प्रशासकांनी प्रतिसाद काढून टाकल्यावरही बाण मारणं चालूच आहे.

दहावी, बारावी हे टप्पे तर बुद्धीपेक्षा पाठांतरावरच पार करावे लागतात.

म्हणजे पाठांतराचा बुद्धीशी काही संबंध नाही का? नसेल तर पाठांतर न केलेलं चांगलंच की हो.

प्रशासक, मला वाटतं जीवनजिज्ञासा आणि अज्जुका यांच्या वरिल प्रतिसादावरसुद्धा आक्षेप घेण्यात यावा.

                                                               साती काळे.