आपली सूचना मान्य करणे अवघड आहे. पहिल्यांदा हॅम्लेट वाचले आणि त्याचा प्रभाव अजून गेला नाही. त्याच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची गूढता आहे जी प्रभावकारी आहे. मला प्रचंड आवडणाऱ्या गोष्टींमधली ही एक. असो.
हॅम्लेट