त्या शेरांत डोके लढवले तर अर्थ स्पष्ट होतो. पण त्या डोके लढवण्यात मज़ा थोडा कमी होतो असे वाटते. एक सुचवण सुचली आहे. बघा —आरशात मी बघतो जेव्हा माझा चेहराआरशातही बघून फसतो तुझा चेहराचित्तरंजन