प्रवासी, सुभाष, रोहिणी, तत्पर मदतीबद्दल धन्यवाद.
सुभाष, सध्या माझ्या इथल्या घरमैत्रिणीकडे अगदी अशाच वर्णनाचे पांढर्या धातूचे (जर्मन सिल्व्हर?) एक भांडे आहे. त्यात ती तिच्या देशाचा कूस्कूस नावाचा पदार्थ शिजवते. (पातेल्यात पाणी उकळत ठेवून; त्या वाफेवर हे भांडे ठेवून.) त्याला मी आतापर्यंत कूस्कूसचे भांडे म्हणत असे, आता तिला मराठी शब्द सांगून चकित करेन. :-)