काही संस्कार कालसापेक्ष आणि समाजसापेक्ष असतात. तर काही संस्कार कालातीत, समाजातीत असतात. कुणालाही आपल्यामुळे कुठलाही त्रास, अडचण होऊ नये म्हणून जो सदैव झटत असतो तो व्यक्ती सुसंस्कृत (जंटलमन) ही व्याख्या मला पटते. चित्तरंजन