तसा जात हा विषय हा फ़ारच नाजूक आहे. पण एक गोष्ट मला आशि सांगाविशी वाटते कि आज या मनोगतांवर विविध जातिधर्माचे लोक आल्या मुळॅच मनोगतावर अर्चांचि विविधता आणि विचारांची रेलचेल आहे.
अहो धर्म आहेत म्हणून त्याबरोबर व्यंगहि आहे, आणि ते कधितरी आपल्या अर्चांमधुन दिसुन येते, बस्स.
बाकि राहिला जातियवाद तोच सोडला तर आपल्या पुढाऱ्यांची पोटे भरतिल कशी. बाकि काय घ्याव आणि काय सोडाव हा ज्याचात्याचा प्रष्न आहे...