रामरक्षा अँड सो कॉल्ड श्लोकाज याचे भाषांतर आहे का?
भाषांतर आपणच केलेले दिसते आहे. तेंव्हा असल्या प्रश्नांना उत्तर द्यायची गरज वाटत नाही.
वर म्ह्टलेच आहे बरे-वाईट व्यक्तिसापेक्ष असते. तशी नजर आणि समजही सापेक्षच असते. तेंव्हा आपल्या समजाने जर असा अर्थ निघत असेल तर तसाच घ्या.
माझी समज अशी नाही.
-प्रियाली.