काजवाटेऐवजी काजमार्ग (राजमार्गासारखा) कसा वाटतो? काजवाट हा शब्द ललित वाटतो. माझ्या मते 'कार्य'पासून 'काज' हा शब्द आला असावा.