'ह्यावरून आठवले' मध्ये पाहिले तर चक्क 'नारायण राणे' अशी एक 'एंट्री' दिसते आहे. आता मांजरींचा आणि राणेरावांचा काय संबंध आहे, ते मनोगतच्या आज्ञावलीलाच माहीत!
लेख छान आहे. आवडला.