विरामचिन्हांच्या वापरावर लिखाणात येणाऱ्या शब्दांसाठी, शब्दसमूहांसाठी चपखल मराठी शब्द हवे आहेत-
डेक्लरेटिव सेंटेस
ट्रॅंज़िशनल फ्रेज़
इंपरेटिव सेंटेंस
एलिप्टिकल एक्सप्रेशन
डिटर्मिनिटिव
क्लॉज़
कंजंक्टिव ऍडवर्ब

तूर्तास एवढेच.