प्रियाली,
व्यथा चांगल्या प्रकारे मांडली आहेस. खरं तर अगदी उगाळला गेलेला विषय आहे, पण तरीही वाचताना शेवटी डोळ्यात पाणी उभे राहिले.
आवांतर monologue - स्वगत ?