खुशी,
छानच लेख लिहिला आहेस.. आवडला...
तुला जशी मांजरांची भीती तशीच मला कुत्र्यांची....
इथे राणीच्या देशात भटकी कुत्री नसतात ते एक बरेच आहे.... पण पाळलेली कुत्री (माफ करा....कुत्रे म्हणणे चुकीचेच आहे इथे) फारच प्रेमळ असतात.... लगेच जवळ येतात.... आता भिऊन मागे सरकले, त्याचे लाड नाही केले (हाड म्हणणे तर लांबच!) तर मालक - मालकिणीचा अपमान व्हायची भीती! 
एकंदर इथे माणसापेक्षा प्राण्यांवरच प्रेम जास्तच करतात....
अंजू