सोप्या पद्धतीने विरामचिन्हांची माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद.
आवांतर - संस्कृतात वाक्य पूर्ण झाल्यावर दंड (।) देण्याची पद्धत असूनही मराठीने इंग्रजीला कसे आपलेसे केले ?? मोडी लिपीत कोणकोणती विरामचिन्हे वापरली जायची ?
हिंदीने मात्र याबाबतीत संस्कृत भाषेला धरून ठेवल्याचे दिसते. इतर भारतीय भाषांत कोणती विरामचिन्हे वापरली जातात याची कोणी माहिती देऊ शकेल का ?