पाठांतराचा मुद्दा अधिक समर्पकपणे मांडायला हवा होता असे मला वाटते.अनेक काळापासुन वेद पुराणे केवळ पाठांतराच्या साह्याने जतन करण्यात आले हे कसे विसरता येईल?