चांगले काय ते घ्यावे...बाकीचे सोडून द्यावे.
प्रत्येक गोष्टीत स्वत:चे गुण दोष असतात, आपल्याला पटेल ते घ्यावे आणि बाकीचे सोडून द्यावे.
तुमचे मत काही अंशी बरोबर आहे, पण नियम बनवून काही साधेल असे नाही.
-दादला.