नाशकात 'नवशा गणपती' असल्याचे आणि सोलापुरात 'आजोबा गणपती' मानाचा गणपती असल्याचे वाचनात आले.
'आजोबा' गणपतीमागील कथा मात्र समजली नाही.