अत्यानंद,लिख़ाळ,वैद्य,दादरकर,निरुभाऊ,जयश्री ,चिकु,लेखकु,हॅम्लेट आणि अंजु आभारी आहे. लेख वाचलात आणि आवर्जुन प्रतीसाद दिलात त्याबद्दल!

लिखाळ, रट्टा देण्याइतकी मी तुमच्या इतकी धीट नाही हो...̮ लांबुन लाथ मारली तर काय परिणाम होतील हो?

दादरकर,लटपटणाऱ्या पायामुळे तुम्ही माझी अवस्था नीट समजु शकाल असे मला वाटते. चला कोणीतरी ह्या अवस्थेतुन गेले आहे हे बघुन आनंद झाला.(कुठेही आनंद होतो बघा.खरे तर तुम्ही घाबरलात ते बघुन दु:ख झाले पाहीजे....पण....तुम्ही समजु शकता ना? एका घाबरलेल्याची व्यथा फक्त दुसरा घाबरलेलाच.......)

नीरुभाऊ, कविता शोध चालु आहे. मायाजाळावर सापडेल का हो कुठे?

 

चीकु,तुम्ही नावाला साजेसा उपाय सुचवला आहे. एकदम पटला आहे.प्रत्यक्षात किती जमेल काय माहीत.

अंजु, तुझे निरीक्षण एकदम बरोबर आहे. माणसाला इथे कसेही वागवतील पण प्राण्यासाठी एकवेळ जीव पण देतील वा घेतील!

अत्यानंद,जयश्री,लेखकु,हॅम्लेट तुमच्या प्रोत्साहना बद्दल धन्यवाद.आता पुढील लेखनाच्या तयारीला लागत आहे.