अमेरिकेत इंडीयन स्टोअर्समध्ये Nature Best नावाचे गव्हाचे पीठ मिळायला लागले आहे. ते जरूर घ्यावे. खूपच छान आहे. पोळ्या चांगल्या होतात. भारतात जशी बारीक कणिक दळून मिळते तसेच आहे. गहू पण चांगल्या प्रतिचा वापरला आहे.