स्वगत छान होते पुढच्या वेळेस वापरेन.

बाकी फायरफॉक्समध्ये वाचताना डोळ्यांत वेगळ्याच कारणाने पाणी येते आहे.

मी प्रशासकांना फायरफॉक्सची अडचण कळवली आहे. असाच अनुभव इतरांनाही येत असल्यास कृपया मला कळवा.