फारच  छान जमले आहे. आणि खास करुन शेवट फारच पटला.खरे तर आमच्या घरात सुद्धा (सासरी) असाच एक प्रश्न आम्ही सोडवत आहोत म्हणुन ह्याचे गांभीर्य मी जास्त समझु शकते.ते प्रियाली तु नेमके मांडले आहेस.