प्रियालीताई,
आपण प्रतिसाद देऊन स्पष्टीकरण केले त्याबद्दल धन्यवाद.
आधीच्या प्रतिसादात 'इतरांना आदर देणे' हा आपल्या संस्कारांचा भाग असे आपण नमूद केले आहे. त्याची व्यक्तिसापेक्ष वाख्या आपण करा. ते विषयाला धरुन आहे म्हणून ह्या चर्चेत त्याचा नक्कीच उपयोग होईल असे वाटते.