माझ्या वडील बंधूने त्याच्या अभियांत्रिकीच्या एक वर्ग परीक्षेत घडलेला किस्सा सांगितला होता. त्याच्या वर्गातला एक मित्र जो गुणवान म्हणून ओळखला जायचा तो एकदा गणिताचा पेपर सोडवताना पुटपुटत होता. क्ष चा वर्ग चार म्हणून क्ष चे वर्गमूळ दोन. क्ष चा वर्ग चार म्हणून क्ष चे वर्गमूळ दोन. क्ष चा वर्ग चार म्हणून क्ष चे वर्गमूळ दोन. क्ष चा वर्ग चार म्हणून क्ष चे वर्गमूळ दोन.

आता याला काय म्हणावे?