पाठांतराचे फायदे
- पाढे, महत्त्वाचे मुद्दे योग्य वेळी पटकन आठवणे.
- गरजेच्या वेळी बुद्धीला कमी ताण दिला जातो आणि वेळेचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करता येते.
- वारंवारेतेमुळे मुद्दा पक्का लक्षात राहतो व समजायला सोपा जातो.
- अभ्यासाची लय
पाठांतराचे तोटे
- न समजता केलेले पाठांतर मोठ्या चुका घडवू शकते.
- चुकीचे पाठांतर हानीकारक
- फक्त पाठांतराने बुद्धिमत्ता वाढणे अवघड
इतर मुद्दे
- पाठांतर योग्य गोष्टींचे करावे
- फक्त कमावलेले गुण आणि त्यासाठीच्या परीक्षांकरिता केलेले पाठांतर कळाच्या ओघात विसरून मोठे तोटे झाल्याचे अनेक अनुभव ऐकले आहेत. थोडक्यात मुद्दा समजावून घेणे जास्त महत्त्वाचे आहे. पण अचूकतेसाठी पाठांतर हा मोठा साहाय्यकारी घटक आहे.
- अचूक आणि चांगले पाठांतर होण्यासाठी अनेक कॢप्त्या लक्षात ठेवणे फायदेशीर पडते.