सो कॉल्ड या शब्दाला चपखल मराठी शब्द कोणता?

व्यक्तिशः मला तत्सम हे सो कॉल्डचे चपखल भाषांतर वाटत नाही. विशेषतः सो कॉल्ड हा शब्द ज्या रीतीने किंवा ज्या प्रकारे वापरला जातो त्यावरून.