आतापर्यंत मलातरी पाठांतराचे फायदेच झाले आहेत. तोटे झालेले कधी दिसले नाहीत.
"२९ चोक" म्हणल्याबरोबर "सोळोदरसे" आठवण्यात/म्हणण्यात जी मजा आहे ती "स्टार्ट->प्रोग्रॅम्स->ऍक्सेसरीज->कॅल्कुलेटर->२९ x ४-> ११६" करण्यात नाही असे वाटते. वेळ वाचला ते वेगळेच!