अहो माझ्या एका बहिणीला पावकी, दिडकी, अडीचकी सुद्धा पाठ होती. आता पावकी, दिडकी, अडीचकी  हे काय आहे असे विचारणारे नक्कीच मिळतील. (कृपया या वाक्याचा उगाचच चर्चेचा वाद करण्यासाठी वापरू नये. मूळ मुद्द्यावरच चर्चा करावी. यात कोणालाही कमी लेखण्याचा हेतू नाही.)