चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी ह्याचा उल्लेख- चिं‌‌. सौ. कां. असा करतात असे वाटत आहे म्हणून वरील प्रतिसाद दिला. खात्री आहे असे म्हटले नाही.  आपण आणि प्रियाली दोघेही बरोबर असू शकता. आमच्याच माहितीत भर पडेल.

 प्रतिसादासाठी आभार.