आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद. आपण दिलेली वाक्ये भाषांतरासाठी सोपी आहेत, समजली.
'डोन्ट बर्न द ब्रिजेस' एवढेच म्हणीन.
नाही, तसा विचारही नाही. आपला सल्ला ध्यानात राहील. आपण अशीच मदत वेळोवेळी करावी अशी नम्र विनंती.
'डोन्ट बर्न द ब्रिजेस' एवढेच म्हणीन. हे वाक्य संस्कार चर्चेत भर घालणारे आहे. समाजात वावरतांना आज हे भान राखणे आवश्यक आहे. धन्यवाद.